वा वा काळजाला भिडली हो तुमची कविता. कामावर जाणाऱ्या महिलांच्या आयुष्यात नेहमी येणारा अनुभव

इथं..  
       तान्हा ओठंगून
तिथं..
       पान्हा ओथंबून
       कसं हे जीवन?

वा तरी कसे म्हणू?

-मिता