इथं..  
       तान्हा ओठंगून
तिथं..
       पान्हा ओथंबून
       कसं हे जीवन?


फार फार छान. आवडली ही अल्पाक्षरी कविता. आणखी येऊ द्या...
शुभेच्छा.