थांब जरासा,   हात धर माझा,
सावर तुझा तोल,
जरासाही ढळलास तर,
दुनिया लावेल बोल........

छान... आणखी येऊ द्या.