त्यासाठी एका बाउलमध्ये कुळथाचे पिठले घ्यावे. ते अगदी वाफाळलेले असावे. त्यात वाफाळलेला भात थोडासाच टाकावा (म्हणजे तरंगू द्यावा) आणि किचिंत लिंबू पिळावे. वाटल्यास गजर, कोबी ह्यांचे छोटे बारीक उभे तुकडे टाकावेत. आणि ओरपावे.  प्रतिसाद लिहिताना तेच करतो आहे.