डाळीच्या पिठाच्या पिठल्यामध्ये स्पेशल गुठळ्या याव्यात म्हणून पाणी उकळल्यानंतरच पीठ मिसळतात. किंबहुना नगर भागात असे पिठले जास्त लोकप्रिय आहे. हुलग्याच्या पिठल्यात गुठळ्या टाळण्याचे कारण काय असावे?