देशी ग्रोसरी स्टोअर्स मध्ये  मिळेल का हे कुळीथ पीठ? आणि हिंदीत काय नावाने मिळेल? कोणाला काही कल्पना? मागच्या वेळी डिंकाचे लाडू मिळतात का हे विचारताना नाकी ९ आले होते  

रत्नागिरी मधे हे पिठले चाखले आहे. चव अजुनही रेंगाळते आहे जिभेवर