एक चहा तुम्ही धुळे शहरात प्याला आहात की नाही माहीत नाही, कुणाल हॉटेल ...  जय हिंद सीनियरच्या जवळ वाडीभोकर रोडाकडे जाताना डावीकडे. २ वर्ष सकाळ, दुपार आणि कधी कधी रात्रीही.... चहा प्यायलो पण अजून चव विसरता येत नाही.

इकडे अमेरिकेतही चहाची तलफ आहेच, माझ्या हातचा चहा ही फक्कड असतो बरं का....!

मजा आली.