हे बळी जाती बिचारे लोक सारे पावसाच्याका नको त्या त्या ठिकाणी नांदतो हा पावसाळा
लाख झाल्या वेदना अन लाख केल्या प्रार्थना हीया बळीचे दुःख कोठे जाणतो हा पावसाळा