लाडिक हसुनी मला आपल्या घरीच नेले
अन गेल्यावर श्वान सोडले पाठीमागे

खुसखुशीत विडंबन आवडले. :-)