लिखाण आवडले.
सकाळी सकाळी तऱ ह्या रेल्वेतल्या चहावाल्यांना अगदी ऊत आलेला असतो. त्यांचा ऊत आणि उत्साह ह्यामुळे साहजिकच चहा प्यायची इच्छा कुणाला नाही होणार. त्यांचा उत्साह आणि चहाची चव अगदी इनव्हर्रसली प्रपोर्शन मध्ये असतात. त्यामुळे चहाची तलफ काही केल्या जात नाही.
सहमत. पुलंनी कुठल्यातरी लेखात म्हटलं आहे. निदान रेल्वेत तरी चहा चांगला मिळावा. अहो रेल्वेच्या इंजिनाचा शोधच मुळी चहाच्या किटलीतून झाला आहे. जेम्स वॅट साहेब चहा पीत नसते तर कुठली ती किटली, कुठली ती वाफ आणि कुठले ते इंजिन!
(शब्द जसेच्या तसे नाहीत. नेमके शब्द कुणाला माहीत असतील तर कृपया ते द्यावेत.)
पण चैन्नई ला अपवाद तो हैदराबाद च्या चारमिनार जवळच्या ...
हे काही कळले नाही. साउथ इंडियाला अपवाद असं म्हणायचं आहे का?