अनिरुद्ध,

खूपच सुंदर गझल आहे.

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातून शब्द कधी सावरले नाही

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो 
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

हे जास्त आवडले.