सुंदर..माझी एकतारी, बोलतसे हरी । माझा रे कैवारी, कोण दुजा? ॥क्या बात है!!
आता माझे काही, माझ्याकडे नाही । याची देतो ग्वाही श्याम स्वये ॥ मनातला भाव राव... खूप सुंदर..शुभेच्छा!