अप्रतिम गझल.
मी भरवसा माणसांचा काय द्यावा?सावल्याही जर अशा गिळतात मजला
एकदा घेईन म्हटले मी भरारीपिंजरे छद्मीपणे हसतात मजला
ह्या ओळी आवडल्या !!
शुभेच्छा !