एकदा घेईन म्हटले मी भरारीपिंजरे छद्मीपणे हसतात मजला
चैन रडण्याची मला करता न आलीएवढी कोठे सुखे मिळतात मजला...... वा
-मानस६