"असंबद्ध शब्दांचाही किती केला गर्व...
बरळलो काहीबाही.. अर्थहीन सर्व...
- आणि पुढे दगडांचा होता समुदाय!

निरर्थक हातवाऱ्यांतून झालो व्यक्त...
तेवढेच हाती होते, तेवढेच फक्त...
इलाज न होता मूक राहण्याशिवाय!"            ..... उत्तम, रचना फार आवडली !