हेच म्हणतो. शेवटापर्यंत उत्सुकता टिकून राहते. सुरेख कथा.

मात्र मूळ कागदपत्र स्वतःकडेच असताना तेच विकून पैसे मिळवण्याऐवजी नकली कागदपत्र वापरण्याचे कारण फार थोडक्यात समोर आले आहे असे वाटते. त्याचा अधिक विस्तार केला असता तर आवडले असते.