कधी घरी जातो आणि तत्सम चहावाल्यांना जाउन सांगतो कि " त्यांचा चहा जगजाहिर फेमस झाला ... " सांगून फूकटात चहा पितो असे झाले आहे ....

"गोपाल टी हाऊस " - भाऊ.

" इंदर की टपरी " - इंदर.  ( अभियांत्रिकिचे ४ वर्ष इथेच काढलेतं ... )

"कुणाल टी हाऊस " - अप्पा.

- सचिन बोरसे.