प्रायॉरिटीत केवळ कालक्रम सूचित करायचा असल्याने प्राधान्यक्रम हा शब्द तितकासा योग्य आहे असे मला वाटत नाही.
प्रायॉरिटीत केवळ कालक्रम सूचित करायचा असतो हे खरे परंतु तो प्राधान्यानुसार लावला जातो. त्यामुळे प्राधान्यक्रम मला तरी अधिक योग्य वाटतो.