सुंदर आहे मुक्तक! वेगळीच मांडणी अन् मोजके शब्द (जरी पुन्हा उद्धृत झालेत तरीही!), योग्य भाव पोचवतात. शुभेच्छा!