"चांदण्यांना रोजची का रात्रपाळी?" सुरेख ओळ आणि कल्पना. सावल्या, छद्मीपणे विशेष आणि एकंदर गझल अगदी छान.