प्रदीप,
खूप छान कविता आहे.
असंबद्ध शब्दांचाही किती केला गर्व...
बरळलो काहीबाही.. अर्थहीन सर्व...
- आणि पुढे दगडांचा होता समुदाय!
आणि
एक... दोन... तीन... चार... श्वास सारे खंक...
जगण्याच्या नाटकाचे किती किती अंक?
पडदाही पाडायाला कुणी नाही, हाय!
हे विशेष आवडले... वाचून मीसुद्धा विचारात पडले...