नसे मौज नटण्या-मुरडण्यामध्येरसिक ना कुणी जर असे पाह्यलासुको व्यर्थ ना रूपराजीव हेकुणी भृंग बंदी हवा व्हायला१ ।२।
ही रचना बेहद्द सुंदर झालेली आहे. गाणे अजून हुडकतोच आहे.