उत्तर सगळ्यांना आलेले आहे. मात्र हे गाणे सहजासहजी मिळत नाही.

गाण्याचे शब्द येथे आहेत :  मिल गये मिल गये
गाणे ह्या पानावरून ऐकता येईल : कन्यादान मधली गाणी

सहभागाबद्दल सर्वांना धन्यवाद.