ही रचना बेहद्द सुंदर झालेली आहे. गाणे अजून हुडकतोच आहे.नसे मौज नटण्या-मुरडण्यामध्ये
रसिक ना कुणी जर असे पाह्यला
सुको व्यर्थ ना रूपराजीव हे
कुणी भृंग बंदी हवा व्हायला१ ।२।ही रचना बेहद्द सुंदर झालेली आहे. गाणे अजून हुडकतोच आहे.
धन्यवाद, गोळेसाहेब. आपल्यासारख्या भाषांतरसम्राटाने केलेल्या कौतुकाने मी भारावून गेलेलो आहे. आता तुम्ही गाणे ओळखलेत की तर मलाही असाच बेहद्द आनंद होईल.