वा कमाल केलीत तुम्ही पल्लवी, सुवर्णमयी, मनीषा इतक्या पटकन गाणे ओळखलेत! अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.कुठल्या कुठल्या ओळीवरून गाणे तुमच्या लक्षत आले ते सांगा बरे!