पांढरी कातडी बघितली की भारतीय ग्राहक करारावर सही करताना फार झाकझिक करत नाहीत म्हणे.

हे मला मासिक खपवण्यासाठी कव्हरावर नटीचा फोटो लावण्यासारखे वाटते. त्यात वर्णद्वेष प्रेम असे नसावे.