प्रदीप,

असे कसे हासायाचे

हासायाचे आहे मला...

येथे ओल्या कळ्यांनाही

येतो आसवांचा वास....

असंच काहीतरी जाणवलं आशयातून.....

शीला.