'अग्र'चे शब्दकोशातील अर्थः- १. पहिला, तोंडाचा, मुख्य, श्रेष्ठ . २. टोक, शिखर, वरचा भाग इ. ३. आघाडी. ४. श्रेष्ठार्थी ५. पूर्वकाल वगैरे वगैरे.
त्यामुळे अग्रज म्हणजे पूर्वकाली(आधी) जन्मलेला; अग्रतः म्हणजे समोर, पुढे, समक्ष, प्रथम वगैरे. यावरून असे वाटते की प्रायॉरिटीसाठी प्राधान्यक्रम अधिक योग्य असावा असे वाटते.