सखी यायची श्रावणासारखी
          रिते मेघही सावळे व्हायचे

'कसे चाललंय'जर विचारे कुणी
       खरे काय, नसतेच सांगायचे

'नको सत्य सांगूस सगळे मला
       नवे भ्रम कुठे सांग शोधायचे'

किती गर्व, हव्यास अन वल्गना
      अखेरीस मातीत मिसळायचे

सगळे शेर एकसे बढकर एक!! मस्त  पु.ले.शु.