सखी यायची श्रावणासारखी रिते मेघही सावळे व्हायचे
किती तळघरे, तळघरामागुनी पुन्हा खोल इतके न खोदायचे.... वा वा
-मानस६