आपल्या प्रतिसादाबद्दल आणि झटपट  केलेल्या विडंबनाबद्दल आभार. थोडा अधिक वेळ दिला असता तर मीटरही सांभाळता आलं असतं असं वाटलं. पण तरी विडंबन आवडलं.

सगळ्यांस ती श्रावणासारखी,
    विजेचे मलाच कसे भास व्हायचे? आवडलं.  (विजेचे मला भास का व्हायचे)

शिकवणीचे फायदे मी सांगू किती
    पोरीस तिथल्याच पटवायचे    छान आहे  (किती फायदे या शिकवणीतले)