इतक्या लांबून परदेशातून माणूस आला आहे या भावनेने देखील बेल्जियन माणसाला परवानगी मिळाली असेल. आणि एखाद्या कृष्णवर्णीय व्यक्तीला देखील ती मिळाली असती असे मला वाटते.

तरीसुद्धा बऱ्याचदा भारतीय माणसे रंगभेदी असतात असे मानण्यास पुष्कळ वाव आहे.