-

-

गोऱ्या रंगाची, उंच पूऱ्या देहयष्टीची भूरळ ही नाही म्हटलं तरी पडतेच. खूद्द रवींद्र टागोरांनाही या देशात आलेले इंग्रज हे देवदूता समान वाटले होते. त्या मोठ्या माणासाची ही गत मग आपण पामर, त्या भूरळीला का नाही फसणार?