-

-

-

आपल्या ह्या कार्यक्रमाला शूभेच्छा!

एक सूचवू का? नूसत्या तर्कावर आधारीत चर्चा-संवाद करण्याएवजी आपण 'अबक'* असे काही करू शकतो का? 

'अबक' म्हणजे अनेक शाळांमध्ये, महावीद्यालयांमध्ये ठरावीक दीवशी एक स्पर्धा आयोजीत करण्यात यावी. ही स्पर्धा 'झटपट पण सूवाच्च लेखना'  ची असावी. आकाशवाणीवरून ठरावीक वेळी एक कथेच्या वाचनाचं प्रसारण करण्यात यावं. वीद्यार्थ्यांनी ते एका कागदावर त्यांना रूचेल त्याप्रमाणे लीहावे. शूद्धलेखनाची अट नसणार हे आधीच स्पष्ट केले जावे.

या लेखनातूनच भावी पीढीला कोणते लेखन करणं जड जातं व कोणते लेखन स्वाभावीक पणे कागदावर उतरते ते कळू शकेल. त्या सर्व लेखनाचा आभ्यास करून जे नीष्कर्श अहवालातून समोर येतील ते 'प्रमाणलेखनाचे नीयम' म्हणून नंतर चर्चेसाठी ठेवण्यात यावेत. त्या चर्चेच्या अंती जो नीर्णय समोर येईल तो वीधीमंडळात सादर करून कायदा म्हणून अस्तीत्वात यावयास हवा.

प्रमाणलेखन, व्याकरण, लीपी ह्या वीशयांच्या चर्चेत गणीततज्ञ, संगणकतंज्ञ यांनी ही सहभाग घ्यायला हवा.

- सतीश रावले