विडंबनाचा हा पहिलाच प्रयत्न अगदीच फुका गेला नाही तर
आपल्या सूचना नक्कीच छान आहेत. आवडल्या. अगदी शेवटच्या ओळीतले 'पुरे फोडणे!' च्या ऐवजी 'भरडणे पुरे!' असे असावे, असे माझे मलाच वाटले नंतर! असो. प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.