हे गाणं "मेरे मेहबूब मे क्या कमी" असं नसून "मेरे मेहबूब मे क्या नही" असं आहे, असं वाटतं. म्हणजे "माझ्या मेहबूब मध्ये काय नाही" असे म्हणून मग ती पुढे त्याचे सर्व गुण नमूद करते.