(क=९ + ख=३ + ग=१) =१३
(ग=१ + य=८+ र=४)=१३
(र=४ + ल=७ + प=२)=१३
(प=२ + फ=६ + ब=५)=१३

उलट-सुलट केले तरीही 'र' मध्यभागी

म्हणून -

र= ४ महिने

नमिता आणि नमिताच्या बाबांना वयाबरोबरच छोकऱ्याचे नावही लक्षात नाही असे दिसते. की सव्वा पाच महिन्यांनी बारसे आहे? ;)