विचाराने ओतप्रोत भरलेली आणि तरीही बोजड नसलेली कविता आवडली.
विझल्या चिता, विझले विचारांचे दिवेउरल्यात पोथ्या आणि चर्पटपंजरीवाटे हुतात्म्यांना किती कृतकृत्यसेशिटतात जेव्हा पाखरे पुतळ्यांवरी यातला जळजळीतपणा आणि उपरोध आवडला.