असे असताना आपण भारतीयांना रंगभेद, वर्णभेद ह्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार 
उरला आहे का
?
जगातील सर्व देशात अशी माणसे आहेत की ज्यांच्या मनात वर्णभेद लपून बसलेला असतोच.  विवेकी माणसेच त्या वर्णभेदाचा धिःकार करतात. त्यामुळे सर्वच भारतीय माणसांना या हक्कापासून वंचित करणे योग्य नाही.