खगोलशास्त्रावरील अवकाशवेध.कॉम (www.avakashvedh.com)हे एक चांगले संकेतस्थळ आहे. 
खगोलशास्त्राशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती या स्थळावर आहे.
या स्थळावर खगोलीय शब्दसूची आहे. मुखपृष्ठावर इतर माहिती या विभागातील हा पहिलाच पर्याय आहे.