प्रमोद,
छान गझल... आवडली.
ठरवले मनाचे न ऐकायचे कधीही कुठेही न गुंतायचे
नवे ना घडे तेच ते तेच ते जुने दिवस झेरॉक्स काढायचे
'कसे चाललंय'जर विचारे कुणी खरे काय, नसतेच सांगायचे
व्वा! छानच...