आमच्या घरात पैसे आणण्याचे काम माझे आणि ते खर्च करण्याचे त्याच्या आजीचे ही विभागणी पहिल्यापासूनच आहे

आमच्या एका सरांचा हा फार आवडता विनोद होता. ते म्हणत, "नवऱ्याने पैसा पैसा म्हणून जमवायचा आणि बायकोने 'आणा आणा' म्हणून खर्च करायचा!"