नसे मीच जर, सांग हृदयेश्वरी,
कुणा पाहुनी हाय तू लाजणे?

यावरूनच ओळखलं...

अरे वा! तुमचे पाठांतर (आणि आमचे भाषांतर ) चांगले आहे की.

अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल आभार.