शुभादेवी, तुम्ही म्हणता ते अगदी खरयं हो!

मात्र, मात्रा जुळवायची तडजोड करावी की अर्थाला चिकटून राहणे पत्करावे ह्याचा निर्णय अवघड होतो.
कधी उपाय गवसतो तर कधी निरुपाय आहे असे वाटते.