आमच्याकडून घडत असलेला हा प्रमाद माफ कराल अशी आशा आहे प्रमोदजी..!
ठरवले जनाचे न ऐकायचे..
..कधीही कुठीही कसेही बसायचे..
कळ येताच श्रावणासारखी..
..प्रेशर हुश्श.. रिलिज करायचे...
'कसे चाललंय'जर विचारे कुणी
..येता का? म्हणून विचारायचे..
'नको सत्य सांगूस सगळे मला..
..जुनेच सत्य नव्याने उगळायचे..
किती बिल, ग्लास अन निर्भत्सना..
..विसरायचे अन तिथेच.. लुडकायचे...
...... बेचवसुमार.
(काही भाग संपादित : प्रशासक)