सर्वांचे आभार. तुमच्यासारख्या जाणकार रसिकांची दाद नक्कीच हुरूप वाढवणारी आहे.
या गझलची तीन विडंबने झाली हे पण या गझलच्या चांगल्या नशिबाचं लक्षण म्हणायला हरकत नाही.