दिवाळी अंकासाठी ज्या सदस्यांना लेखन पाठवायचे आहे त्यांनी अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे हे कृपया लक्षात असू द्यावे.
लेखन पाठवण्यात जर अडचण येत असेल , सदस्यांना त्या संदर्भात काही शंका असतील तर दिवाळीमनोगत या खात्याला व्यक्तिगत निरोप पाठवावा अशी नम्र विनंती.
धन्यवाद.
अंकसमिती, दिवाळीमनोगत-०८