मनिषा, खुपच छान...
गर्दीत अनोळख्यांच्या मज मैत्र एक भेटला ।जीवलगच तो जीवाचामग घाव घालून गेला ।
ह्या ओळी जरा जास्तच आवडल्या... तुला शुभेच्छा म्हणून एक चारोळी..
यारांच्या विजयासाठी
मी मुक्त मनाने हरलो
त्यांनीच घात मग केला
मी ज्यांच्यासाठी लढलो....