नमिता आणि नमिताच्या बाबांना वयाबरोबरच छोकऱ्याचे नावही लक्षात नाही असे दिसते. की सव्वा पाच महिन्यांनी बारसे आहे?; )

हीच तर दुखरी बाजू आहे. वयाचे एकक काय हेही नतिमा व तिच्या बाबांना ठाऊक नाही.  

कदाचित बारशाला बोलविले नसेल म्हणून लक्षात नसावे.