"मग छोकरा कसा काय? "

"अगं त्याला सारखं छोकरा, छोकरा काय म्हणतेस? मैत्रेय नाव आहे त्याचं. आता आठ वर्षाचा आहे तो. नेहमी भेटतो तुला. तरी तू त्याचं नाव का घेत नाहीस? "

"तू कुठं मला त्याच्या बारशाला बोलावलं होतंस?"